केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथे गुजराती समाजातील बांधवांसह हितगुज साधला.
जनता आणि त्यांचे लोकप्रतिनिधी यांमध्ये एक अदृश्य असे अतूट नाते असते. हे नाते अधिक दृढ करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथे गुजराती समाजातील बांधवांसह हितगुज साधला. या सभेत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.