(English) In Nerul School of Ayurveda D. Y Patil Vidyapeeth, the Health Survey and Investigation Medical Camp was organized under the Unnat Bharat Abhiyan. Various types of checks were conducted under health check-up and check-up medical camps, citizens, school students and teachers of the area took advantage of this.
नेरुळ येथील स्कुल ऑफ आयुर्वेदा डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने उन्नत भारत अभियाना अंतर्गत आरोग्य सर्वेक्षण व तपासणी चिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांच्या हस्ते शाळेला प्राथमिक चिकित्सा किट देण्यात आले. आरोग्य सर्वेक्षण व तपासणी चिकीत्सा शिबीरा अंतर्गत विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या, परिसरातील नागरीक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याचा लाभ घेतला.