भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन कळंबोलीमधील शेकडो तरुण भाजपामध्ये सामील झाले.
भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन कळंबोलीमधील शेकडो तरुण भाजपामध्ये सामील झाले. या वेळी पनवेल महापालिकेचे राजु शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील, युवा मोर्चाचे अमर ठाकुर, बबन बारगजे, अशोक मोटे, राजेंद्र बनगर, सित्तु शर्मा,दिलीप बिस्ट हे पदधिकारी उपस्थित होते.