HPV लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार मॅडम यांच्या हस्ते व मा. खासदार श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.
Cancer Patients Aid Association (CPAA), चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेल येथे स्त्रियांना भविष्यात उद्धभवणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग उच्चाटन करण्यासाठी दोन दिवसीय HPV लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार मॅडम यांच्या हस्ते व मा. खासदार श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.