• English
  • मराठी

मा. एकनाथ जी शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम), रायगडचे पालकमंत्री प्रकाश जी मेहता यांच्या सोबत रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर , खासदार श्रीरंग बारणे , आमदार भरत गोगावले यांनी आज पनवेल ते इंदापूर रस्त्याची पाहणी केली . यावेळी माननीय मंत्री महोदय यांनी गणेशोत्सव पुर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले .