भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्य मंत्री व रायगडचे पालकमंत्री मा. श्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे पार पडली. यावेळी राज्य मंत्री व रायगडचे पालकमंत्री मा. श्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले…