“असंघटित कामगारांची नोंद यापूर्वीच्या सरकारने केली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय लाभ मिळाले नाहीत. पण आता त्यांची नोंद करण्याचे काम सुरू झाले आहे.” असे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे २२ वे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी संगितले. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे २२ वे त्रैवार्षिक दोन दिवसाचे अधिवेशन नविन पनवेल येथील सिकेटी विद्यालयात सुरू झाले. त्याचे उद्घाटन रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी.के. सज्जिनारायणजी यांचे हस्ते झाले.
“असंघटित कामगारांची नोंद यापूर्वीच्या सरकारने केली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय लाभ मिळाले नाहीत. पण आता त्यांची नोंद करण्याचे काम सुरू झाले आहे.” असे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे २२ वे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी संगितले.
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे २२ वे त्रैवार्षिक दोन दिवसाचे अधिवेशन नविन पनवेल येथील सिकेटी विद्यालयात सुरू झाले. त्याचे उद्घाटन रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी.के. सज्जिनारायणजी यांचे हस्ते झाले.