• English
  • मराठी

कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना सढळ हस्ते मदत करणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर यांना राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.             दैनिक शिवनेरच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना सढळ हस्ते मदत करणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर यांना राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
           दैनिक शिवनेरच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.