• English
  • मराठी

हायमास्ट दिवे

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून खारघर येथील मुर्बी गावाजवळ तसेच सेक्टर 19 येथील प्रिया टॉवर या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले.