चार वर्षांत मुख्यमंत्री वैद्यकीय मदतनिधीच्या माध्यमातून तब्बल ४२ हजार ६९५ रुग्णांना ४१२ कोटी ८० लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, लाखो रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदतनिधी’ हा ‘जीवनदायी’ ठरला आहे. या चार वर्षांत म्हणजेच ८ जानेवारी २०१५ ते ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आपण शिफारस केलेल्या रूग्णांसाठी ८१ लाख ६३ हजार ५०० एवढा सहायता निधी मिळालेला आहे. गरजू रुग्णांसाठी सहायता निधीची मदत केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार..!!