• English
  • मराठी

ठाकूर दांपत्याचे तसेच डॉक्टर येमपल्ली व सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन झाल्या नंतर येथे पहिली नैसर्गिक प्रसूती झाली. हि फारच आनंदाची गोष्ट आहे. चिखले गाव येथील ठाकूर दाम्पत्यांचे हे शिशु म्हणजे नुकत्याच कार्यरत झालेल्या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेले पहिले बाळ आहे. ठाकूर दांपत्याचे तसेच डॉक्टर येमपल्ली व सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!