• English
  • मराठी

“हर घर तिरंगा”

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या “हर घर तिरंगा” या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा दक्षिण, रायगड श्री. अमित घाग यांच्या हाती तिरंगा सुपूर्द केला. यावेळी उपस्थित सर्व युवकांना या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले.