‘हर घर नल, हर घर जल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’ नुसार भाताण गावात ७१ लाख ५७ हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेमुळे भाताण आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल.