• English
  • मराठी

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, अनेक मान्यवर, नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.