पनवेल तालुक्यातील केळवणे, पुनाडे, वशेनी गावात खारबंदीशीचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यांनी केली. या कामाची सुरुवात जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आणि आपल्या प्रयत्नांमुळे झाली आहे.