• English
  • मराठी

कोविड विरोधी मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड विरोधी मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करत त्यांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला.