• English
  • मराठी

श्री. संजय यादवराव व श्री. वीरेंद्र बामणे यांनी ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून उभा केलेला मोरबे येथील कोकणातला पहिला केज कल्चर (पिंजऱ्यातील मत्स्यपालन)चा प्रकल्पाचे उदघाटन करण्याचा आज योग आला. यावेळी उत्तर रायगड भाजपा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा!

श्री. संजय यादवराव व श्री. वीरेंद्र बामणे यांनी ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून उभा केलेला मोरबे येथील कोकणातला पहिला केज कल्चर (पिंजऱ्यातील मत्स्यपालन)चा प्रकल्पाचे उदघाटन करण्याचा आज योग आला. यावेळी उत्तर रायगड भाजपा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या उज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा!