• English
  • मराठी

भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे

भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोली दौऱ्यावर आलेले पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी त्यांना नियुक्तीपत्रे दिली. कार्यकर्त्यांनी आगामी काळात जोरदार कामाला लागावे, असा सल्ला पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी या वेळी दिला.