मावळ लोकसभेचे उमेदवार श्री.श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली.
मावळ लोकसभेचे उमेदवार श्री.श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला राज्यमंत्री मा. श्री. रामदास जी आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहून आपले समर्थन दर्शविले.