अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबर्इ व कोकण विभागस्तरीय ‘अटल करंडक 2016’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा आज पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात शुभारंभ झाला . यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून अभिनेते भरत सावले, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते समीर खांडेकर, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सिने¹नाटय निर्माती कल्पना कोठारी, ज्येष्ठ गजलकार ए.के.शेख मुंबर्इ विद्यापीठाच्या स्टुडंट वेल्फेअरचे संचालक डॉ .सुनिल पाटील आदी उपस्थित होते . यावेळीदर्जेदार एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे असे प्रतिपादन महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण आंधळे यांनी केले .
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबर्इ व कोकण विभागस्तरीय ‘अटल करंडक 2016’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा आज पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात शुभारंभ झाला .
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून अभिनेते भरत सावले, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते समीर खांडेकर, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सिने¹नाटय निर्माती कल्पना कोठारी, ज्येष्ठ गजलकार
ए.के.शेख मुंबर्इ विद्यापीठाच्या स्टुडंट वेल्फेअरचे संचालक डॉ .सुनिल पाटील आदी उपस्थित होते . यावेळीदर्जेदार एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम होत
आहे असे प्रतिपादन महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण आंधळे यांनी केले .