जासई परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग व सिडको रेल्वे प्रकल्पासाठी २००८ मध्ये संपादीत करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाग्रस्तांना साडेबारा टक्के व साडे बावीस टक्के या प्रमाणे मोबदला उलवानोड परिसरात मिळावा अशी मागणी जासई ग्रामस्थ संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्या संदर्भातील निवेदन समितीच्या वतीने दिले गेले.