• English
  • मराठी

ई-श्रम कार्ड

नगरसेवक श्री. प्रवीणजी पाटील यांनी शिवजयंतीच्या औचित्य साधून 50 रिक्षांच्या माध्यमाने प्रवाशांना मोफत सेवा देण्याचा उपक्रम राबविला सोबतच खारघर येथील रहिवाशांना ई-श्रम कार्ड चे वाटप माझ्या उपस्थितीत करण्यात आले.