सहकारी बँकेसंदर्भात राज्याच्या सहकार खात्याकडून चांगल्या तरतुदी आणण्याची गरज होती. मात्र तसे न करता उलट घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे, याबाबत आज पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनात सहकारी बँक धार्जिण्या बिलाला विरोध करून निषेध व्यक्त केला.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेला पाठीशी न घालता या बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी सहकार खात्याने प्रयत्न करणे गरजेचे असताना सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत .