• English
  • मराठी

खारघर येथे निर्माण होत असलेल्या नवीन रिलायन्स रिटेल मार्टमध्ये मल्हार रोजगारच्या माध्यमातून नोकरीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ५० जणांना ऑन दि स्पॉट नोकरीची संधी मिळाली आहे. मल्हार रोजगाराच्या संयोजनाखाली झालेल्या रोजगार उपक्रमांतर्गत खारघर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात १२६ जणांनी मुलाखती दिल्या. त्यामधून ५० जणांची निवड रिलायन्स रिटेलसाठी करण्यात आली. त्यांना ताबडतोब नोकरीचे पत्र देण्याबरोबरच बँकेचे खातेही उपलब्ध करून देण्यात आले.