• English
  • मराठी

खारघर तळोजा मंडल आयोजित दिवाळी पहाट

भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडल आयोजित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

मागील वर्षभराच्या विश्रांती नंतर असे मंगलमय एकत्र वातावरण अनुभवले. यावेळी सुरांच्या साथीत पुन्हा एकदा जल्लोष आणि आनंद नागरिकांमध्ये पाहायला मिळाला.