• English
  • मराठी

मुलांना घरी करमणूक म्हणून पेंटिंगसाठीच्या वह्यांंचे वाटप

सेवा हि संघटनला अनुसरून माझ्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक प्रविण पाटील आणि नगरसेवक रामजी गेला बेरा यांच्या मार्फत प्रभागातील लहान मुलांना घरी करमणूक म्हणून पेंटिंगसाठीच्या वह्यांंचे वाटप करण्यात आले.