देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती.
देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. पनवेल महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघ्याची वाडी आणि सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी शासनाकडे केलेल्या पाठपुरव्याला यश आले असुन, तेथील विद्युत कामांचे उद्घाटन नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले.