नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवर चर्चा झाली. पंतप्रधान “नरेंद्र मोदी” यांनी 500 व 1000 हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा निर्णय देशाच्या हितासाठी योग्य असल्याचे सांगून मतभेद करण्यापेक्षा जनतेला दिलासा व आधार देण्यासाठी तुम्हीही पुढे या असे आवाहन विरोधी पक्षाला केले. राजकीय पक्ष म्हणून नोटाबंदीवर टीका न करता लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना सहकार्य करण्याचे काम करावे, असेही आवाहन “आमदार प्रशांत ठाकूर” यांनी आज नागपूर येथे सभागॄहात केले.