धाकटा खांदा येथे पादचारी पूलाचा (F.O.B.)लोकार्पण
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (M.R.V.C.L.), मुंबई
पनवेल खांदेश्वर रेल्वे लाईन वरील धाकटा खांदा येथे पादचारी पूलाचा (F.O.B.)लोकार्पण सोहळा पार पडला. हा पादचारी पूल बांधण्यात यावा यासाठी मा.सभापती-स्थायी समिती प.म.पा. श्री.मनोहर म्हात्रे यांनी सतत पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास यश आले असून सदर पादचारी पुलाचे काम मे.के.डी. कंन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत करण्यात आला आहे.