नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, या योजना राबविण्यात आल्या
पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, या योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांमध्ये तयार करण्यात आलेले प्रमाणपत्र व कार्ड याचे वाटप करण्यात आले.