• English
  • मराठी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करा! पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना (कोविड १९) चे रुग्ण वाढत आहेत, हि मोठी चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावी, अशी मागणी व सूचना महापालिकेचे आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करा!

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना (कोविड १९) चे रुग्ण वाढत आहेत, हि मोठी चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावी, अशी मागणी व सूचना महापालिकेचे आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली.