• English
  • मराठी

नवनिर्वाचित उपमहापौर व सभापतींचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !!

पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी सौ. सीताताई पाटील, स्थायी समितीच्या सभापतीपदी अँड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. हर्षदा उपाध्याय, तर प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतीपदी सौ. संजना कदम, ‘ब’च्या सभापतीपदी सौ.प्रमिला पाटील, ‘क’च्या सभापतीपदी सौ.अरुणा भगत आणि ‘ड’च्या सभापतीपदी अँड. वृषाली वाघमारे यांची निवड झाली.