• English
  • मराठी

अभिनंदन पनवेलकर! स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये पनवेल महापालिकेने देशात विसावा तर राज्यात थेट पाचवा क्रमांक पटकाविण्याची किमया साधली. मागील वर्षीच्या ८६ व्या क्रमांकावरून थेट ५ वा क्रमांक गाठणे निश्चितच कौतुकास्पद आहे.

अभिनंदन पनवेलकर!
स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये पनवेल महापालिकेने देशात विसावा तर राज्यात थेट पाचवा क्रमांक पटकाविण्याची किमया साधली. मागील वर्षीच्या ८६ व्या क्रमांकावरून थेट ५ वा क्रमांक गाठणे निश्चितच कौतुकास्पद आहे.