• English
  • मराठी

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शतशः अभिनंदन!

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भाजपा महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आम्हा सर्व आमदारांसाठी हि महत्त्वाची व आनंदाची बाब आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यास आम्ही तत्पर आहोत.