सर्व रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना मन पूर्वक अभिनंदन.
‘समान कामाला समान वेतन मिळाले पाहीजे’ या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना मुंबई व नवी मुंबई येथील सुरक्षारक्षकांप्रमाणेच वेतनवाढ व इतर सोयीसुविधा मिळाव्यात या मागणीला शासनाकडून मान्यता मिळाली. त्याअनुसार रायगड जिल्यातील सुरक्षा रक्षकांना वेतनवाढ मिळाले. यासंदर्भात जय भारतीय जनरल कामगार संघटना व वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेच्या वतीने आभारप्रदर्शन करण्यात आले. त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.