• English
  • मराठी

पनवेल येथील वाहतुकीची कोंडी, इंधनांची बचत व नागरिकांची त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी नवीन पनवेल मधून पोदी मार्गे पनवेल येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. पनवेल महापालिका महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.