• English
  • मराठी

कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिची 25 व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत यशस्वी भरारी…

खारघर पोलीस स्टेशन चे वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी यांची कन्या कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 25 व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!