• English
  • मराठी

व्ही.के. हायस्कूलच्या कॅालेज प्रशासनाने परीक्षा व मुल्यांकनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

पनवेल येथील व्ही.के. हायस्कूलच्या कॅालेज प्रशासनाने परीक्षा व मुल्यांकनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे तसेच राज्य सरकारच्या शिक्षणाबाबत धरसोड वृत्तीमुळे मुल्यांकनात विद्यार्थ्यांचे झालेले पुढील शैक्षणिक नुकसानाबाबत तक्रार घेऊन विद्यार्थ्यांचे प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. 
या बैठकीत योग्य ते नियोजन करुन विद्यार्थ्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला.