• English
  • मराठी

घराबाहेर पडा आणि मतदान नक्की करा!

भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे मी आवाहन करतो. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा. घराबाहेर पडा आणि मतदान नक्की करा!