कळंबोली सेक्टर 14 व 15 मधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जे-जा करताना अनेक अडचणी येत होत्या. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील रहिवाशांनी कळंबोली शहर भाजप अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. रस्ता दुरूस्तीसाठी रविशेठ पाटील व नगरसेवकांनी माझ्याकडे कडे पाठपुरावा केला होता, त्याप्रमाणे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.