पनवेल, उरण तालुक्यातील जी गावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेली आहेत त्या प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही, सिडको प्रशासनाच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन बाधित दहा गाव समन्वय समितीला देण्यात आली. मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.