• English
  • मराठी

दाखले वाटप शिबिर

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर स्कूल सेक्टर 14 कळंबोली येथे दाखले वाटप शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली यावेळी कळंबोली शहराचे अध्यक्ष श्री. रविशेठ पाटील व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.