• English
  • मराठी

खारघर येथील नव्या उपहारगृहाचे उद्घाटन

 

भाजपा महिला मोर्चा, पनवेल शहराच्या उपाध्यक्षा सौ. सुहासिनी केकाणेजी यांचे सुपुत्र श्री. राहुल केकाणे यांच्या खारघर येथील “Born foodie cafe & The Lassi Corner” या उपहारगृहाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून त्यांना यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.