• English
  • मराठी

मोफत रक्त तपासणी शिबीर

खारघरचे नगरसेवक श्री.प्रविण पाटील यांचे वडील स्व. काळूराम पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिम्मित मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत एक वेगळा आदर्श समाजात निर्माण होत आहे.