• English
  • मराठी

रक्तदान शिबिर

भारताचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाद्वारे रक्तदान शिबिर कलंबोळी शहरात आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.