पनवेल शहरातही भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांच्या पुतळ्याला मिरचीची धुरी देउन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीचे विधान केल्यामुळे राज्यभरात त्यांचा निषेध होत आहे. पनवेल शहरातही भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांच्या पुतळ्याला मिरचीची धुरी देउन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.