भारतीय जनता पार्टी , पनवेल तालुका व मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे संघटन मंत्री श्री. सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली .