• English
  • मराठी

युवा चेतना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती

युवा चेतना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती आज पनवेल कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, अमरीश मोकल, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.