“सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आज जो माझा सन्मान हुतात्म्यांच्या पावन भूमीत होत आहे, तो सन्मान माझा नसून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचा व त्यांच्या जन्मभूमीतील, कर्मभूमीतील हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानांचा भाजप सरकारने केलेला सन्मान आहे. सिडकोबाधित प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवय्ये नेते दि. बा. पाटील यांनी जे आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनात सहभागी झालेल्यांना हौतात्म्य पत्करावे लागले, त्या प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आज भाजप सरकारने माझ्यावर सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजप सरकारच्या विश्वासाला तडा जाऊ न देता लोकनेते दि. बा. पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम आणि प्रकल्पग्रस्तांची सेवा मी हुतात्म्यांच्या पावन भूमीतून आज सुरू करीत आहे.”…
“सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आज जो माझा सन्मान हुतात्म्यांच्या पावन भूमीत होत आहे, तो सन्मान माझा नसून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचा व त्यांच्या जन्मभूमीतील, कर्मभूमीतील हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानांचा भाजप सरकारने केलेला सन्मान आहे.
सिडकोबाधित प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवय्ये नेते दि. बा. पाटील यांनी जे आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनात सहभागी झालेल्यांना हौतात्म्य पत्करावे लागले, त्या प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आज भाजप सरकारने माझ्यावर सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजप सरकारच्या विश्वासाला तडा जाऊ न देता लोकनेते दि. बा. पाटील यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम आणि प्रकल्पग्रस्तांची सेवा मी हुतात्म्यांच्या पावन भूमीतून आज सुरू करीत आहे.”…