• English
  • मराठी

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या आणि आमदार महेश बालदी यांच्यासमवेत आरबीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली

भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या आणि आमदार महेश बालदी यांच्यासमवेत आरबीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कर्नाळा को. ऑप. बँक, रायगड विरूद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.